श्री विघ्नहर गणपती मंदिर, ओझर
Shree Vighnahar Ganapati Mandir, Ozar
विघ्नहर हे पुणे जिल्ह्यातील ओझर गावातील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकापैकी सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर आहे. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही सुद्धा ओळखले जाते. ह्या गणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही शुभ कार्यात बाधा येत असेल तर या गणपतीच्या मनोकामनेने विघ्न दूर होते. म्हणून या गणपतीला विघ्नहर गणपती असे म्हणतात.
श्री विघ्नहर गणपती मंदिर, ओझर चे फोटो(Photos)
Shree Vighnahar Ganapati Mandir, Ozar Photos

मंदिरासमोरील पूजेच्या वस्तूंची दुकाने



मंदिरा शेजारील असलेले तलाव



