लेण्याद्री ह्या बुद्ध लेणी म्हणून जगप्रसिद्ध आहे. ह्या लेण्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्या मद्ये आहे. ह्या लेण्यांच्या सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. म्हणजेच ह्या लेण्या सह्याद्री डोंगर रांगानी वेढलेल्या आहे. लेण्याद्री चे स्थान अष्टविनायक पैकि एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपती साठी जग प्रसिद्ध आहे. व येथे भाविक तसेच पर्यटन मोठ्या प्रमाणात भेट देतात.
Lenyadri is world famous for its Buddha caves. These caves are located in Junnar taluka of Pune district. These caves are surrounded by the Sahyadri mountain range on all sides. That is, these caves are surrounded by the Sahyadri mountain range. Lenyadri is famous for its Girijatmaj Lenyadri Ganapati, which is one of the Ashtavinayak temples. And it is visited by devotees and tourists in large numbers.
लेण्याद्री गणपती | लेण्याद्री मधील लेण्या आणि श्री अष्टविनायक पैकी एक गिरिजात्मक गणपती मंदिर.
lenyadri Caves Photos | Lenyadri Ganpati Caves | Girijatmaj Lenyadri Ganapati Ashtavinayak Photos

श्री अष्टविनायक पैकी एक गिरिजात्मक गणपती, लेण्याद्री ओझर


ज्या लेणी मध्ये गणपती आहे ती लेणी.

लेण्याद्री गणपती मंदिराचा मुख्य दरवाजा


लेण्याद्रीवरील माकड व तीच लहान पिल्लू







पर्यटकांना लेण्यावर घेऊन येणारी पालखी




लेण्यांवरती जाण्यासाठी दगडी पायऱ्या