श्री येडेश्वरी देवी मंदिराचे फोटो व माहिती
The Yedeshwari temple Yermala, Maharashtra.
The Yedeshwari temple Yermala, Photos/images
श्री येडेश्वरी देवी मंदिर, येरमाळा
श्री येडेश्वरी मंदिर हे बालाघाट डोंगर रांगेत सुमारे अंदाजे ३५० ते ४०० फूट उंचीवर आहे. मंदिरावर जाण्यासाठी २०४ पायऱ्या आहेत. त्यापैकी पहिल्या पन्नास पायऱ्या चढल्यानंतर समोरच एक उंच अशी दीपमाळ आहे. आणि मंदिराच्या चाऱ्ही बाजूंनी चिरेबंदी तट आहे. प्रवेशासाठी उत्तर, दक्षिण व पश्चिम या दिशांनी कमानी आहेत. मंदिराची उभारणी हेमाडपंथी स्थापत्य शैलीतून केली गेली आहे. मंदिर बांधकामामध्ये १०१ दगडी खांब व दगडी शिळांचा वापर केला गेला आहे. मंदिरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर देवीच्या स्नानासाठी दत्त कल्लोळ आहे.
Shri Yedeshwari Devi Temple, Yermala
Shri Yedeshwari Temple is located in the Balaghat mountain range at an altitude of approximately 350 to 400 feet. There are 204 steps to reach the temple. After climbing the first fifty steps, there is a tall lamp post in front. And there is a wall on all four sides of the temple. There are arches in the north, south and west directions for entry. The temple has been built in the Hemadpanthi architectural style. 101 stone pillars and stone slabs have been used in the construction of the temple. There is a Datta Kallol for bathing the goddess at a distance of about 500 meters from the temple.










