Shri Tulja Bhavani temple photos
Information and photos of Tulja Bhavani Temple, Dharashiv
श्री तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. हे मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच एक शक्ती तसेच भक्ती पीठ आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी आहे.
Shri Tuljabhawani Temple is an ancient temple in Tuljapur, Maharashtra. Tuljabhawani Devi is the Kulaswamini of Maharashtra. This temple is a Shakti and devotional place of Shri Chhatrapati Shivaji Maharaj. Because she is the Kulaswamini of Chhatrapati Shivaji Maharaj.




श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, तुळजापूर मंदिर






श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर, तुळजापूर




