श्री मांढरदेवी काळुबाई मंदिर.
श्री काळेश्वरी मंदिर वाई, सातारा.
श्री मांढरदेवी काळुबाई मंदिराची माहिती.
मांढरदेवी काळुबाई देवीचे मंदिराचे फोटो.
Mandhardevi Kalubai Devi Temple Photos
Information about Shri Mandhardevi Kalubai Temple
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांमध्ये श्री मांढरदेवी काळुबाई चे मंदिर आहे हे मंदिर डोंगरावर आहे.
आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. तसेच डोंगराळ भाग आहे. तसेच मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर मार्गे मोठा घाट लागतो. तसेच साताऱ्यातुन सुद्धा येताना वाई मार्गे घाट लागतो. हे मंदिर सातारा आणि पुणेच्या सीमेवर आहे.
The temple of Shri Mandhardevi Kalubai is located on a hill in the Wai taluka of Satara district of Maharashtra.
The surrounding area is very scenic. It is also a mountainous area. Also, to reach the temple, a large ghat is required via Bhor in Pune district. Also, when coming from Satara, a ghat is required via Wai. This temple is on the border of Satara and Pune.











